कोल्हापूर जिल्हा ठरला क्लाऊड वर जाणारा दुसरा जिल्हा - अभिनंदन टीम कोल्हापूर !
नमस्कार मित्रांनो ,
कोल्हापूर जिल्हा आज दि २२.३.२०१९ सकाळी ११.०० वाजता GCC -ESDS CLOUD वर LIVE झाला .
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वापरकर्ते आज पासून खालील प्रायवेट URL वापरता येईल
https://mahaferfar.enlightcloud.com
ही URL वापरून " ई फेरफार" प्रणालीत VPN / FORTICLIENT न वापरता काम करू शकणार आहात .
या साठी डी डी ई कोल्हापूर यांचे मेल वर दि २१.३.२०१९ रोजी पाठवलेले वापर्कार्त्यांचे पासवर्ड वापरून व मोबाईलवर येणारा OTP वापरून लॉगीन करू शकतो , त्या नंतर तलाठी मंडळ अधिकारी यांना दिसणारी eferfar2beta ही url वापरून व आपले नेहमीचे सेवार्थ आय डी व पासवर्ड आणि DSC वापरून ई फेरफार प्रणाली च्या LANDING PAGE वर लॉगीन करू शकता . त्यानंतर ई फेरफार मोडूल निवडून काम सुरु करू शकता .
उद्या फक्त ई फेरफार व DDM मधेच काम करता येईल त्या नंतर लवकरच OCU ,ODC , ODBATOOL , UC , OCU_BACKLOG ,RE EDIT , PDE / ई हक्क इत्यादी मोडूल्स कामकाजासाठी उपलब्ध होतील .
सुरुवातीला काही अडचणी येवू शकतात त्या तत्काळ मास्टर ट्रेनर्स , हेल्प डेस्क , DBA , DIO यांचे निदर्शनास आणाव्यात .
शनिवार व रविवार या दिवसात कोल्हापूर जिल्ह्याचा FEEDBACK विचारात घेवून BSNL CLOUD वरील अन्य जिल्हे त्या नंतर ESDS क्लाऊड वर स्थलांतरीत करणेत येतील .
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी रात्रीचा दिवस करून केलेलं ७/१२ संगणकीकरण चे काम आता प्रत्यक्षात अधिक चागली सेवा राज्यातील जनतेला देण्यासाठी फलद्रूप झालेले दिसेल अशी अपेक्षा आहे .
कोल्हापूर जिल्हा राज्यातील क्लावूड वर जाणारा दुसरा जिल्हा ठरला आहे सबब
RDC & DDE कोल्हापूर श्री . संजय शिंदे साहेब , ADIO , NIC कोल्हापूर श्री प्रताप पाटील साहेब , मास्टर ट्रेनर श्री विपिन उगलमुगले , तहसीलदार तसेच NIC PUNE TEAM , MY HELP DESK TEAM व जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे मनपूर्वक अभिनंदन व धन्यवाद .
GCC CLOUD MIGRATION नंतर कोल्हापूर मधील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना होणारा मानसिक त्रास निश्चित कमी होईल असा मला विस्वास आहे .
राज्यातील सामान्य जनतेला एक चांगली सुविधा देण्यासाठी च्या महसूल विभागाच्या या प्रकल्पासाठी आपले योगदान देणाऱ्या माझ्या सर्व सहकारी महसूल अधिकारी , DIO , सर तलाठी व मंडळ अधिकारी यांना मनपूर्वक धन्यवाद .
प्रत्येक तलाठी मंडळ अधिकारी यांचे मेल आय डी वर खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना विपिन ने पाठविल्या आहेत
प्रत्येक तलाठी मंडळ अधिकारी यांचे मेल आय डी वर खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना विपिन ने पाठविल्या आहेत
प्रती,
REVREBF8601 मोबाईल क्रमांक : 919405629273
महोदय/महोदया,
आपणास सूचित करणेत येते कि , आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा ई फेरफार चा Data BSNL CLOUD वरून ESDS CLOUD सर्व्हर वर मायग्रेट करणेत आला असून त्यामुळे आपल्याला आता ई फेरफार मध्ये लोगिन करण्यासाठी forti client ची गरज भासणार नाही, मात्र आपले लॉगीन प्रक्रिया बदलली आहे, त्यामध्ये प्रथम इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये https://mahaferfar. enlightcloud.com या वेबसाईट ला सर्च करावयाचे आहे त्यानंतर आपणास user ID म्हणजे आपला मेल आय डी म्हणजे rups-33m@gmail.com टाकायचा आहे व पासवर्ड म्हणजे peCD1UHROQGNU5Ad हा टाकून sign in या button वर क्लिक करायचे आहे . त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांक वर एक OTP येणार आहे तो OTP टाका.त्यानंतर दिसणारी URL वापरून नेहमीचे सेवार्थ आय डी व पास्स्वर्द वापरून DSC जोडून लोगिन करावे.
https://mahaferfar. enlightcloud.com/eferfarmenu/ या बटन वर क्लिक केले नंतर आपल्याला आपले पूर्वीचे NLRMP चे first पेज (dash board )दिसत होते तसे दिसेल त्यामध्ये ई फेरफार वर क्लिक करून पूर्वीप्रमाणे आपल्या सेवार्थ ने व dsc ने लॉगीन करायचे आहे.
वरील नवीन तयार केलेला पासवर्ड ने आपला मेल आय डी म्हणजे आपला user आय डी व पासवर्ड हा आपण नवीन क्रियट त्याने sign in वर क्लिक करायचे असून त्यानंतर आपल्या मोबाईल वर येणाऱ्या OTP टाकून sign in वर क्लिक करायचे आहे.
धन्यवाद !
आपला
रामदास जगताप
दि २२.३.२०१९
Comments