रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

अलविदा मित्रांनो



अलविदा मित्रांनो ,

आपल्या सर्वांना रात्रंदिवस कामाला लावून सुरु असलेला ई फेरफार प्रकल्प यासह ई हक्क , ई पीक पाहणी , आपला सातबारा , आपली चावडी ,या सर्वांचे फलित अंतिम टप्प्यात असताना मी शासन आदेशाप्रमाणे उद्या पासून सातारा  येथे भूसंपादन अधिकारी म्हणून  रुजू होत आहे . मी माझ्याकडून आपल्याला अडचणीच्या काळात मदत करण्याचा २०० % प्रयत्न केला त्याला किती यश आले माहित नाही . परंतु माझे स्वप्न असलेल्या या प्रकल्पासाठी उद्यापासून योगदान देवू शकणार नाही हे दुखः आहे . असो शासन आदेश आहेत म्हटल्यावार नोकराला मानावेच लागतात . तरीही प्रकल्प यशस्वी होवो हीच सदिच्छा .आपल्याला या कालावधीत झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व .

आपला
रामदास जगताप
दि १८.३.२०१९ 

Comments

  1. We Will Always Miss U Sir, U R A Dedicated And Well Planned Caption Of Our Team, Thanks For Ur Valuable Contribution Sir

    ReplyDelete
  2. सर हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असताना आपली बदली होणे खरच आंचग साठी दुर्दैव आहे. आम्ही नक्कीच वाट पाहू ... आपल्या शिवाय या प्रकल्पाची कल्पना नाही करु शकत

    ReplyDelete
  3. सलाम आपल्या कर्तुत्वाला आपल्या दिवस्वप्नामुळे हे सर्व सिद्ध झाले

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send