रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

घोषणापत्र ४ साठी आवश्यक अहवाल - पुणे व रायगड जिल्ह्यात टेस्टिंग / UAT साठी उपलब्ध करून दिले


    नमस्कार मित्रांनो , 

     उप विभागीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली                  घोषणापत्र ४ करण्यासाठी साठी ODC मध्ये खालील  अहवाल निरंक करणे आवश्यक राहणार आहे . सदरचे अहवाल UAT साठी पुणे व रायगड जिल्ह्यात उपलब्ध करून दिले आहेत . 

घोषणापत्र ४ साठी निरंक करावयाचे अहवाल - Annexure-I- जुने अहवाल १ ते २८ 

1;"अहवाल : गाव नमुना वरील एकुण क्षेत्र /१२ वरील खात्यांच्या एकुण क्षेत्रांचा फ़रक."
2;"अहवाल : /१२ ८अ मधील फ़रक."
3;"अहवाल : गाव नमुना मधील क्षेत्रांचा फ़रक ."
4;"अहवाल : गाव नमुना वरील एकुण क्षेत्र जिरायत,बागायत,इत्यादी क्षेत्र यांचा मेळ बसलेले सर्व्हे क्र."
5;"अहवाल : /१२ खाता रजिस्टर मधील खात्यावरील नावांचा फ़रक"
6;"अहवाल : चुकीच्या पद्धतीने भरलेली खातेदारांची नावे."
7;"अहवाल : खाता रजिस्टर मध्ये चुकीचे निवडलेले खाता प्रकार."
8;"अहवाल : फ़ेरफ़ार क्र. नसलेल्या कब्जेदारांची नावे. "
9;"अहवाल : चुकीच्या पद्धतीने भरलेले सर्व्हे क्र."
10;"अहवाल १० : १६ आणे हून जास्त आणेवारी असलेले सर्व्हे क्र."
11;"अहवाल ११ : इतर आधिकारात नोंदीचा प्रकार निवडलेला नाही."
12;"अहवाल १२ : फ़ेरफ़ार क्र.नसलेल्या इतर अधिकारांच्या नोंदी."
13;"अहवाल १३ : भुधारणा पद्धती साठी प्रकार निवडलेला नाही."
14;"अहवाल १४ : भरलेला आहे पण १२ भरलेला नाही.
15 अहवाल १५. निरंक अथवा - अथवा 0 अथवा TKN असलेले खाते.
16 अहवाल १६. खातेदार नसलेल्या /१२ ची यादी.
17 अहवाल १७. खाता रजीस्टर मध्ये असलेले परंतु /१२ वर नसलेले खाते क्रमांक.
18 अहवाल १८. सामाईक खात्यामधील नावांचे क्षेत्र 0% अथवा 100% नसलेल्या खातेदारांची यादी.
19 अहवाल १९. सर्वे निहाय आणेवारी असलेल्या खातेदारांची यादी.
20 अहवाल २०. बंद सर्व्हे / गट क्रमांकाची यादी .
21 अहवाल २१. /१२ वरील एकूण क्षेत्र क्षेत्राचे एकक यामध्ये तफावत असलेले सर्व्हे क्र.
22 अहवाल २२. शून्य क्षेत्र असलेले /१२ वरील चालू खाता क्रमांक.
23 अहवाल २३. पुढील वर्षासाठी पिकपाहणी चा डाटा कॉपी झालेले सर्व्हे क्रमांक.
24 अहवाल २४. एकसारखे असलेल्या सर्व्हे क्रमांक.
25 अहवाल २५. भूधारणा : भोगवटदार - असलेले परंतु मध्ये असलेले सर्व्हे क्रमांक.
26 अहवाल २६. भूधारणा : भोगवटदार - असलेले परंतु मध्ये नसलेले सर्व्हे क्रमांक.
27 अहवाल २७. खातेदारांचे नाव/नावे निरंक असलेले खाता - सर्व्हे क्रमांक.
28 अहवाल २८. समान नावांची एकापेक्षा जास्त खाती असलेल्या सर्वे क्रमांक.

घोषणापत्र ४ साठी निरंक करावयाचे अहवाल Annexure-II नवीन अहवाल २९ ते ४१ 

29. अहवाल २९. इतर अधिकाराचा तपशील निरंक असलेले सर्व्हे / गट क्रमांक.
30. अहवाल ३०. /१२ वरील क्षेत्र लागवडीयोग्य आणि बिनशेती क्षेत्र असलेले सर्व्हे / गट क्रमांक
31. अहवाल ३१. शेती सातबारा वरील क्षेत्र २० हे.आर.चौ.मी पेक्ष्या जास्त किंवा बिनशेती सातबारा वरील क्षेत्र
    99 आर.चौ.मी पेक्ष्या जास्त असलेल्या सर्व्हे क्रमांक
32. अहवाल ३२. अहवाल मध्ये क्षेत्रामधील फरक हा .०१ हे.आर.पेक्ष्या जास्त असलेल्या सर्व्हे क्रमांक
33 .अहवाल ३३.खाता विभागणी साठी पात्र असलेले खाता क्रमांक
34. अहवाल ३४. गावनिहाय साझा आणि मंडळ नोंदणीचा अहवाल
35. अहवाल ३५. इतर अधिकारांमध्ये - - (Double dash) असलेले सर्व्हे / गट क्रमांक
36. अहवाल ३६. प्रमाणित फेरफारांचे तपशील किंवा प्रमाणीकरण शेरा निरंक असलेले फेरफार क्रमांक.
37.अहवाल ३७. खातेदारांच्या नावामध्ये स्पेस असल्याने तयार झालेले डूप्लीकेट.
38 .अहवाल ३८. गाव नमुना वरील एकुण आकारणी /१२ वरील खात्यांच्या एकुण आकारणीचा फ़रक.
39. अहवाल ३९. चुकीच्या पद्धतीने भरलेली अपाक,.कु.मॅ नावांची खाती.
40 .अहवाल ४०. खातामास्टर मध्ये अतिरिक्त नावे  असलेल्या खात्यांची सर्व्हे क्रमांकनिहाय यादी
41. अहवाल ४१. अहवाल 5- अतिरिक्त

कृपया तपासून FEEDBACK द्या 


आपला 
रामदास जगताप 


Comments

  1. महोदय,
    रामदास जगताप साहेब,

    विषय: सातबारावर नावांचे क्रम चुकल्याबाबत.

    सातबारा वर क्रमानुसार नावे येत नाहीत. आधी तर नावे अर्जावर दिलेल्या क्रमानुसार येत होती.

    समजा, वारस नोंद किंवा सामाईक सातबारा असेल तर आपण अर्ज करताना क्रमानुसार अर्जात नावे टाकतो पन जेव्हा व आपल्याला चावडीवर फेरफार नोटीसवर पन नावे बरोबर दिसतात तरीही जेव्हा फेरफार मंजूर झाला कि आपल्याला महाभूलेख या साइटवर (Online सातबारा) वर नावे खालीवर झालेले आढळतात ( क्रम चुकलेला असतो ) तर अशामुळे कुटुंबात वाद उत्पन्न होण्याची शक्यता आहे तरी यासाठी काहीतरी मार्ग काढावा...

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send