तालुका स्तरीय मास्टर ट्रेनर्सचे प्रशिक्षणा बाबत
मार्गदर्शक
सूचना क्र.१००
प्रति ,
उप
जिल्हाधिकारीतथा डी.डी.ई.(सर्व)
विषय : तालुका
स्तरीय मास्टर ट्रेनर्सचे प्रशिक्षणा बाबत
मोह्दय ,
यशदा पुणे , यांचे सहकार्यानेसर्व जिल्ह्यांचे जिल्हा स्तरीय मास्टर ट्रेनर्सचे चे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबीर खालील
प्रमाणे संपन्न झाले .
अ. क्र.
|
दिनांक
|
महसूल विभागातील जिल्हे
|
१.
|
११ ते १३ फेबु, २०१९
|
औरंगाबाद व नाशिक विभाग
|
२ .
|
१८ ते २० फेबु, २०१९
|
पुणे व कोकण
विभाग
|
३ .
|
२१ ते २३ फेबु ,२०१९
|
अमरावती व
नागपूर विभाग
|
वरील प्रमाणे विभाग निहाय जिल्हा स्तरीय मास्टर ट्रेनर्सचे प्रशिक्षणा
मध्ये प्रत्येक जिल्ह्यातून १ नायब
तहसीलदार (डी .बी ए ) १ मंडळ अधिकारी आणि १ तलाठी यांना खालील विषयांबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे
१ . इफेरफार मधील कामकाज
२. ocu , ocu_backlog
3. ई पिक पाहणी
४. ई हक्क
५ . कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्ती च्या सुविधा
६ . वाडी विभाजन
७. MIS व विविध अहवालांचा योग्य वापर
८ . ई फेरफार साठी आवश्यक बाबी
९. क्लाऊड स्थलांतरासाठी ची पूर्व तयारी
१०. सर्वे खाता अहवाल (तीन त्रुटी अहवाल )
११ . अयोग्य व चुकीचे ७/१२ दुरुस्त करणे
त्याशिवाय DIGILOCKER, BHUVAN, MAIL-MERGE ,GOOGLE FORM, GOOGLE SHEET याबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे .आत्ता या मास्टर ट्रेनर्स यांनी याबाबत सविस्तर प्रशिक्षण
तालुका स्तरीय मास्टर ट्रेनर्स यांना तातडीने घेणे
आवश्यक आहे .
प्रत्येक
तालुक्यातून किमान २ तलाठी ,१ मंडळ अधिकारी ,१ नायब तहसीलदार (डी .बी .ए )
व १ तांत्रिक सहाय्यक यांना सविस्तर प्रशिक्षण घेवून त्यांची
देखील परीक्षा घेणे अपेक्षित आहे. सदरच्या
प्रशिक्षणाची कार्यवाही सर्व डी डी ई यांनी दि ३.३.२०१९ पूर्वी पुर्णकरून पूर्तता
अहवाल पाठवावा ही विनंती
सदरच्या सूचना सर्व संबंधिताच्या निदर्शाणास आणाव्या
आपला
विश्वासू
(रामदास जगताप )
उप
जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय ,
म.रा. पुणे
Comments