रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

अमरावती व नागपूर विभागातील जिल्हा स्थरीय मास्टर ट्रेनर्स चे प्रशिक्षण संपन्न

नमस्कार मित्रांनो , दि २१ ते २३ फेब्रु २०१९ या कालावधीत यशदा पुणे येथे अमरावती व नागपूर विभागातील जिल्हा स्थरीय मास्टर ट्रेनर्स चे प्रशिक्षण संपन्न  झाले . आता या मास्टर ट्रेनर्स यांनी प्रत्येक तालुक्यातील दोन तलाठी , एक मंडळ अधिकारी व डी बीए यांना सदरचे प्रशिक्षण तत्काळ देणे अपेक्षित आहे .

आपला
रामदास जगताप 

Comments

Archive

Contact Form

Send