रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

जळगाव जिल्हा फेज २ पर्ण करून सर्वर सुरु

नमस्कार मित्रांनो ,

 दि २१ व २२ फेब्रु २०१९ रोजी फेज २ साठी बंद ठेवलेल्या जळगाव जिल्ह्याचे फेज २ चे काम पूर्ण करून जळगाव जिल्ह्याचा सर्वर चालू करणेत आला आहे . कृपया तपासून feedback देनेत यावा

आपला
रामदास जगताप
दि २२ .२.२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send