वापरकर्ता नोंदणी (User Creation) तालुका स्तरीय अहवाल २ डी डी ई यांना पाठवणे बाबत
नमस्कार मित्रांनो ,
DBA लोगिन ने सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांचे स्वतःचे ई मेल आय डी व मोबाईल नंबर भरल्यानंतर सर्व DBA यांनी त्यांचे लोगिन ने उपलब्ध होणारा
वापरकर्ता नोंदणी(User Creation)तालुका स्तरीय अहवाल २ हा अहवाल काढून त्यावरून सर्व वापर्कार्त्ये यांचे भरलेले मोबाईल नं. व
ई मेल आय डी योग्य व अचूक असल्याची खात्री करावी तसेच १.अ.क्र २. सेवार्थ आईडी ३. नाव ४.मोबाईल नं. ५. पदनाम ६.ई-मेल आयडी. ७. ठसा नोंद झाली आहे का ?८. जोडलेली गावे
योग्य आहेत का? ह्याची खात्री करावी तसेच सर्व तलाठी साझे व महसूल मंडळे तयार केली असल्याची खात्री करावी .
सर्व DBA यांनी वापरकर्ता नोंदणी(User Creation)तालुका स्तरीय अहवाल २ डी डी ई यांना पाठवणे त्या नंतर सर्व डी डी ई यांनी जिल्ह्याचा एकत्रित अहवाल ईकडे पाठवावा
ज्या ज्या वेळी कोणत्याही वापरकर्त्याचा ई मेल आय डी अथवा मोबाईल नं बदलल्यास तो DBA यांनी USER CREATION मधूल अद्यावत करावा
आपला
रामदास जगताप
दि १९.१.२०१९
Comments