उस्मानाबाद जिल्ह्याचे फेज २ चे काम पूर्ण झाल्याने सर्वर झाला सुरु
नमस्कार मित्रांनो
फेज २ च्या कामासाठी उस्मानाबाद जिल्ह्याचा सर्वर दि १६.१.२०१९ रोजी बंद ठेवलेला सरवर फेज २ चे काम पूर्ण झाल्याने सुरु केला आहे . ही सूचना उस्मानाबाद जिल्ह्यातील तलाठी मंडळ अधिकारी महसूल अधिकारी व जनतेच्या निदर्शनास आणावी
हि विनंती
आपला
रामदास जगताप
१६.१.२०१९

Comments