रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

यशदा पुणे येथे पुणे व नाशिक विभागाची एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

नमस्कार मित्रांनो  , 


     शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने ई फेरफार प्रकल्पाच्या सहकार्याने मा. अप्पर मुख्य सचिव महसूल व म. जमाबंदी आयुक्त यांचे निर्देशाप्रमाणे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा ) पुणे येथे यशदाचे माहिती तंत्रज्ञान केंद्र व जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ई फेरफार प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी व नियंत्रण या विषयावर विभागनिहाय कार्यशाळा आयोजित करण्याचे निश्चित करणेत आले त्या प्रमाणे पुणे व नाशिक विभागाच्या  वरिष्ठ महसूल अधिकारी यांचेसाठी दोन कार्यशाळा यशदा पुणे येथे काल व आज संपन्न झाल्या  व नियोजित कार्यक्रमाप्रमाणे  उर्वरित विभागाच्या कार्यशाळा पुढील चार दिवसात होतील . या प्रयत्नाचा फायदा गुणवत्तापूर्वक काम पूर्ण करण्यासाठी व ई फेरफार प्रकल्प यशस्वी करण्यासाठी होईल अशी अपेक्षा बाळगतो . 









आपला


रामदास जगताप 
दि १५.१.२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send