रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

कोंकण विभागाची कार्यशाळा यशदा पुणे संपन्न

नमस्कार मित्रांनो ,


आज दि १६.१.२०१९ रोजी कोंकण विभागातील निवडक महसूल अधिकारी यांची एक दिवसाची ई फेरफार कार्यशाळा यशदा पुणे येथे संपन्न झाली . या मध्ये ई फेरफार प्रणालीत MIS व विविध अहवाल यांचा वापर करून EFFECTIVE MONITORING AND CONTROL  कसे करता येईल ? या विषयावर चर्चा करणेत आली


आपला
रामदास जगताप 

Comments

Archive

Contact Form

Send