रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

जाहीर आवाहन



नमस्कार मित्रांनो ,

 ७/१२ संगणकीकरणाचा आपला अनेक वर्षापासून सुरु असलेला प्रकल्प पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यावर आहे . या  कामा साठी आपण
१. ई फेरफार
२. ओ सी यु (OCU)
३. ओ डी यु (ODU)
४. USER CREATION
५. EDIT MODULE
६. RE -EDIT MODULE
७. MIS
 इत्यादी MODULES चा वापर करत आहोत / केलेला आहे . त्या सर्व कामासाठी विकसित प्रणाली /  प्रकल्पाला योग्य  व समर्पक नाव सुचाविनेचे जाहीर आवाहन करतो .

योग्य नाव सुचविणाऱ्याचा यथोचित गौरव करणेत येईल

आपला

रामदास जगताप
दि २२.१.२०१९ 

Comments

  1. नाळ माझी मातीशी

    ReplyDelete
  2. ईफेरफार -माय डेटा

    ReplyDelete
  3. किसान DIGITAL सेवा,किसान DIGITAL सुविधा,लोकाभिमुख DIGITAL सुविधा,जनमानस DIGITAL सुविधा,जमीन तुमची सेवा आमची,जनलोक DIGITAL सुविधा,ई-महाभुमी DIGITAL सुविधा,महाराष्ट्राची DIGITAL भुमी.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send