जाहीर आवाहन
नमस्कार मित्रांनो ,
७/१२ संगणकीकरणाचा आपला अनेक वर्षापासून सुरु असलेला प्रकल्प पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यावर आहे . या कामा साठी आपण
१. ई फेरफार
२. ओ सी यु (OCU)
३. ओ डी यु (ODU)
४. USER CREATION
५. EDIT MODULE
६. RE -EDIT MODULE
७. MIS
इत्यादी MODULES चा वापर करत आहोत / केलेला आहे . त्या सर्व कामासाठी विकसित प्रणाली / प्रकल्पाला योग्य व समर्पक नाव सुचाविनेचे जाहीर आवाहन करतो .
योग्य नाव सुचविणाऱ्याचा यथोचित गौरव करणेत येईल
आपला
रामदास जगताप
दि २२.१.२०१९
नाळ माझी मातीशी
ReplyDeleteईफेरफार -माय डेटा
ReplyDeleteकिसान DIGITAL सेवा,किसान DIGITAL सुविधा,लोकाभिमुख DIGITAL सुविधा,जनमानस DIGITAL सुविधा,जमीन तुमची सेवा आमची,जनलोक DIGITAL सुविधा,ई-महाभुमी DIGITAL सुविधा,महाराष्ट्राची DIGITAL भुमी.
ReplyDelete