२० हे.आर वरील क्षेत्राचे ७/१२ च्या यादी वर कार्यवाही करणे बाबत
नमस्कार मित्रांनो
महत्वाची सूचना ----
NDC मधील ५ जिल्हे व स्टेट डेटा सेंटर वरील सर्व १९ जिल्ह्यातील २० हे. पेक्षा जास्त क्षेत्राचे ७/१२ ची यादी सोबत जोडली आहे ( मेल व WHATS AAP वर पाठवली आहे )
कृपया खात्री करून क्षेत्र व एकक दुरुस्त करावे .
अशा अवास्तव क्षेत्र दर्शविणारे ७/१२ वरील ई फेरफार व दस्त नोंदणी प्रतिबंधित करणेत येणार आहे
ही खूप महत्वाची सूचना आहे . प्राधान्याने पाहावे .
आपला
रामदास जगताप
दि २२.१.२०१९

का असे केले ? यात काही सिलिंग कायदा बाबत नियंत्रण करण्याचा विचार आहे का?
ReplyDelete