नागपूर व गडचिरोली जिल्ह्यांचे फेज २ चे काम पूर्ण दि १०.१.२०१९
नमस्कार मित्रांनो ,
आज दि. १०.१.२०१९ रोजी नागपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांचे फेज २ चे काम पूर्ण करून या जिल्ह्यांचे सर्वर पूर्ववत सुरु करणेत आले .
आपला
रामदास जगताप
आज दि. १०.१.२०१९ रोजी नागपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांचे फेज २ चे काम पूर्ण करून या जिल्ह्यांचे सर्वर पूर्ववत सुरु करणेत आले .
आपला
रामदास जगताप
मा . राज्य समन्वयक, ई फेऱफार प्रकल्प महाराष्ट्र राज्य सर मी जमिनीच्या पृष्ठभागावर बांधकाम केलेल्या गाळ्याची संपूर्ण मालकी हक्कासहीत खरेदी दुय्यम निबंधक कार्यालयातून नियमानुसार केलेली असून त्याचे खरेदीखत फेरफार अर्ज संबंधीत तलाठयाकडे दिला असता तलाठयाने गाळयाचा फेरफार होत नसल्याचे कारणे सांगून अजूनपर्यंत सदर गाळयाचा फेरफार करून दिलेला नाही पण मात्र त्याच इमारतीतील व माझ्या गाळ्याला लागून असलेल्या इतर गाळ्यांचे फेरफार करून ७/१२ देण्यात आलेले आहे कृपया आपण मार्गदर्शन करावे ही विनंती .
ReplyDelete