रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई फेरफार चे कामासाठी forticlient VPN ऐवजी PRIVET URL वापरण्याचा मार्ग यशस्वी - UAT परभणी जिल्ह्यात सुरु दि २९.११.२०१८

नमस्कार मित्रांनो , ई फेरफार प्रकल्पाचे काम फोर्टीक्लायंट न वापरता करता यावे ही तलाठी व मंडळ अधिकारी यांची मागणी मान्य होण्याचा मार्ग दिसुलागाला आहे . महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मार्गदर्शनाखाली forticlient VPN ऐवजी PRIVET URL वापरण्याचा प्रयत्न आज यशस्वी झाला असून आत्ता त्याचे टेस्टिंग परभणी जिल्ह्यात चालू आहे . त्याचा वापर समाधानकारक दिसून आल्यास लवकरच PRIVET URL चा वापर करून ई फेरफार प्रकल्पाचे कामकाज क्लाऊड वर सुरु होईल . आपला रामदास जगताप दि २९.११.२०१८

Comments

Archive

Contact Form

Send