दि .३०.११.२०१८ रोजी नागपूर व सोलापूर या जिल्ह्याचे सर्वर राहणार बंद
नमस्कार डी डी ई नागपूर व सोलापूर ,
डाटाबेस सुधारणा फेज १ च्या कामासाठी आज दि २९.११.२०१८ रात्री ८.०० वा. पासून व
दि ३०.११.२०१८ रोजी नागपूर व सोलापूर या जिल्ह्याचे सर्वर बंद राहणार आहे .
ही सूचना सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास आणावे हि विनंती .
रामदास जगताप
दि २९.११.१०१८
Comments