रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

Forticlient VPN ऐवजी Private URL वापरणेचे टेस्टींग करणेबाबत.

प्रती , डी डी ई परभणी विषय :- Forticlient ऐवजी Private URL वापरणेचे टेस्टींग करणेबाबत. ई-फेरफार प्रकल्पाचे कामकाज Forticlient या VPN च्या माध्यमातुन सध्या केले जात आहे. तथापि VPN वापरलेने अपेक्षीत गतीने कामकाज करता येत नाही. यासाठी अन्य पर्याय म्हणुन महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने Private URL वापरणेची संकल्पना निर्देशीत केली आहे व त्यास दिनांक 25/10/2018 च्या उच्च स्तरीय समितीने मान्यता दिली आहे. ही Private URL ESDS-GCC-Cloud वर स्थापित करण्यात आली असुन त्याची लिंक व युजर आयडी आणि पासवर्ड आपणास गोपनिय ई-मेलद्वारे पाठविण्यात आला आहे. तरी आपणांस विनंती करण्यात येते की, जर Private URL चा वापर करुन ESDS-GCC-Cloud वर eFerfar2beta या प्रणालीसाठी वापरुन पाहण्यात यावेत. आपल्या जिल्हयातील प्रत्येक तलाठी व मंडळ अधिकारी यांनी Private URL चा वापर करुन ई-फेरफार प्रणालीमध्ये टेस्टींगचे कामकाज करुन आपला अहवाल दोन दिवसात या कार्यालयाकडे पाठविण्यात यावा. आपला स्नेहांकित ( रामदास जगताप ) राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का. जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे

Comments

Archive

Contact Form

Send