फेज १ च्या कामा नंतर औरंगाबाद व पुणे जिल्ह्याचे सर्वर झाले सुरु दि. २८.११.२०१८
नमस्कार मित्रांनो
डी डी ई औरंगाबाद व पुणे यांना कळविणेत येते की ,
फेज १ च्या कामा नंतर औरगाबाद जिल्हा व पुणे जिल्ह्याती;ल शिरूर , पुणे शहर , इंदापूर , पुरंदर व मुळशी तालुके वगळून अन्य तालुक्याचे काम काज सुरु करू शकतात .
सर्वर आज साय.८.०० वा सुरु केला आहे तपासून feedback द्या .
आपला
रामदास जगताप
दि.२८.११.२०१८
Comments