रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्याचे फेज १ च्या कामानंतर सर्वर झाले चालू दि २९.११.२०१८

नमस्कार मित्रांनो , डाटाबेस सुधारणा फेज १ च्या कामासाठी आज दि २९ .११.२०१८ रात्री७.०० वाजल्या पासून गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्याचे सर्वर चालू केले आहेत . हे सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास आणावे हि विनंती . रामदास जगताप दि २९ .११.१०१८ रात्री ८.०० वा

Comments

Archive

Contact Form

Send