कलम १५५ प्रमाणे खाता दुरुस्ती सुविधा सुरु दि.३.११.२०१८
नमस्कार मित्रांनो ,
सर्व जिल्ह्यांना क १५५ ने खाता दुरुस्ती ची सुविधा ईडीट माॅड्युल प्रमाणे आज पासून उपलब्ध करुन दिली आहे .
त्याची URL खालील प्रमाणे आहे URL is : District's Regular IP / khata_durusti
तपासून फिडबॅक द्या
रामदास जगताप
दि ३/११/२०१८
सर्वांनी काम सुरु केले का ?
ReplyDelete7/12 madhe tip aalya mule jagecha vyavhar hot nahi tyacha kay karave
ReplyDeleteकागद पत्रे दिले तरी तलाठी लक्ष नाहीत देत
ReplyDelete