रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

मराठवाडा व विधार्भातील पंधरा जिल्ह्यातील कर्मचारी व अधिकारी यांचेसाठी कार्यशाळा

नमस्कार मित्रांनो मागील आठवड्यात मराठवाडा व विधार्भातील पंधरा जिल्ह्यातील कर्मचारी व अधिकारी यांचेसाठी कार्यशाळा घेतल्या दि २७ /९/२०१८ - नांदेड - औरंगाबाद विभागातील नांदेड , लातूर , हिंगोली व , परभणी जिल्ह्यातील कर्मचारी व अधिकारी यांचेसाठी कार्यशाळा मा. जिल्हाधिकारी श्री अरुण डोंगरे साहेब , अप्पर जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील साहेब , डी डी ई व निवाशी उप जिल्हाधिकारी नांदेड श्री संतोष वेनीकर व अन्य जिल्ह्याचे डी डी ई , DIO , JDR सर्व जिल्ह्याचे तहसीलदार , नायब तहसीलदार , प्रत्येक तालुक्यातून दोन तलाठी व दोन मंडलाधिकारी उपस्थित एकूण ३४५ दि २८ /९/२०१८ - अमरावती विभागातील अमरावती , बुलढाणा वाशीम , यवतमाळ व अकोला या पाच जिल्ह्यातील कर्मचारी व अधिकारी यांचेसाठी कार्यशाळा उप आयुक्त महसूल श्री बावणे साहेब , उप जिल्हाधिकारी भूसुधार श्री निपाने साहेब , डी डी ई व निवाशी उप जिल्हाधिकारी अमरावती बुलढाणा वाशीम , यवतमाळ व अकोला , DIO , JDR सर्व जिल्ह्याचे तहसीलदार , नायब तहसीलदार , प्रत्येक तालुक्यातून दोन तलाठी व दोन मंडलाधिकारी उपस्थित - एकूण ३८४ दि २९ /९/२०१८ नागपूर विभागातील नागपूर , गडचिरोली , वर्धा ,चंद्रपूर , भंडारा व गोंदिया या सहा जिल्ह्यातील कर्मचारी व अधिकारी यांचेसाठी कार्यशाळा प्रभारी विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी नागपूर श्री अश्विन मुद्गल सर , उप आयुक्त महसूल श्री. सुधाकर तेलंग साहेब , उप जिल्हाधिकारी श्री खजानजी साहेब , डी डी ई व निवाशी उप जिल्हाधिकारी अमरावती बुलढाणा वाशीम , यवतमाळ व अकोला , DIO , JDR सर्व जिल्ह्याचे तहसीलदार , नायब तहसीलदार , प्रत्येक तालुक्यातून दोन तलाठी व दोन मंडलाधिकारी उपस्थित - एकूण ४३० या कार्यशाळेचा सर्व कामकाजासाठी उपयोग होईल अशी अपेक्षां आहे आपला रामदास जगताप

Comments

Archive

Contact Form

Send