डिजिटल स्वाक्षरीत सातबारा
नमस्कार मित्रांनो ,
कृपया SDC व NDC वरील सर्व जिल्ह्यांना DSP ची सुविधा उपलब्ध करून दिली असून डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्थेच्या
http://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/Satbara_test या संकेत स्थळावर आपल्या माहिती साठी उपलब्ध करून दिला आहे .
कृपया पाहून FEEDBACK द्यावा
तसेच गाव निहाय DSP झालेल्या ७/१२ चा अहवाल DDE / तहसीलदार /डी बी ए यांचे लोगिन ला देखील उपलब्ध आहे खात्री करा
आपला
. रामदास जगताप
Comments