SDC वरील सर्वर अपडेशन बाबत
नमस्कार मित्रांनो
आज दुपारी ३.३० वा पासून SDC वरील जिल्ह्यांचे सर्वर एका नंतर एक असे ३० मिनिटा साठी बंद राहतील
SERVICE UNAVILABLE असा संदेश आल्यास आपला सर्वर आर्धा तास अपडेशन साठी बंद राहील . कृपया अर्ध्या तसा नंतर पुन्हा तपासून पहा
आपला
रामदास जगताप
दि २.८.२०१८
Comments