स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
नमस्कार मित्रांनो ,
उद्याच्या स्वातंत्र्य दिनासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा
ई फेरफार साठी महत्वाच्या टिप्स
१. आपण ज्या सर्वरच्या ठिकाणी ( SDC / NDC / BSNL अथवा लोकल सर्वर ) काम करत असाल तरी सर्व वापरकर्ते यांचेकडे त्या ठिकाणचा ACTIVE X आपल्याकडे असणे आवश्यक आहे .
कोणत्याही जिल्ह्यातील तलाठी मंडळ अधिकारी यांना SDC वरील सर्वर वरच FORTICLIENT वापरून ACTIVE X डाउनलोड करून INSTALL करणे आवश्यक आहे
LATEST ACTIVE X DATA SIGNING COMPONENT आपल्या LAPTOP वर असल्याशिवाय DATA SIGNING होऊ शकणार नाही .
२. एका जिल्ह्यातील वापरकर्त्याची बदली एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाल्यास तो जिल्हा दुसऱ्या LOCATION वर (SDC / NDC / BSNL अथवा लोकल सर्वर ) असल्यास तसा मेल DDE मार्फत इकडे हेल्प डेस्क कडे पाठवावा म्हणजे अश्या सेवार्थ आई डी चा DATA त्या जिल्ह्याच्या ( संबंधित ) सर्वर वर स्थापित करणेत येईल व आपल्याला त्यावर काम करता येईल .
आपला
रामदास जगताप
दि. १४.८.२०१८
Comments