रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

नागपूर , गडचिरोली , अकोला , उस्मानाबाद व धुळे जिल्हे NDC PUNE यथे घेणे बाबत

नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीतच आहे कि SDC वरील आपळ्या सर्वर ला नेहमीच येत असलेल्या अडचणी विचारात घेऊन औरंगाबाद , नांदेड नंदुरबार , लातूर , परभणी व यवतमाळ जिल्ह्य नंतर नागपूर , गडचिरोली , अकोला , उस्मानाबाद व धुळे जिल्हे देखील लवकरच NDC PUNE येथे घेणेत येणार आहेत त्यासाठी या जिल्ह्यातील तहसीदार / DDE यांनी सर्व वापरकर्ते यांची यादी सेवार्थ आय डी ,मो. नं व स्वत: चा ई मेल आई डी या सव यादी पाठवावी म्हणजे त्यांचे VPN ACCOUNTS तयार करून घेता येतील . रामदास जगताप दि २२.७.२०१८

Comments

Archive

Contact Form

Send