रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

सोलापूर जिल्ह्याचे सांगोला , मोहोळ , दक्षिण सोलापूर आणी उत्तर सोलापूर तालुके BSNL CLOUD वर सुरु झाले बाबत दिनांक १२.७.२०१८

नमस्कार मित्रांनो , आज पासून सोलापूर जिल्ह्याचे सांगोला , मोहोळ , दक्षिण सोलापूर आणी उत्तर सोलापूर तालुकेSDC वरून BSNL CLOUD वर स्थानांतरीत करून वर सुरु करणेत आले . त्यामुळे या तालुक्यातील सर्व कामकाज (DSP वगळता ) सुरु झाले आहे . म्हणजेच आजपासून सोलापूर पूर्ण जिल्हा BSNL CLOUD वर सुरु झाला आहे त्या सर्वांना BSNL कडून मिळालेले FORTICLIENT VPN USERNAME व PASSWORD वापरून काम करावे लागेल . एका VPN ACCOUNT वर एकाच व्यक्ती काम करू शकणार आहे . आपला रामदास जगताप दिनांक १२.७.२०१८

Comments

Archive

Contact Form

Send