रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

सर्वर मेंटेनन्स कामामुळे सर्वर बंद बाबत सूचना दि.२७.७.२०१८

नमस्कार मित्रांनो, महत्वाची सुचना :- आज रात्री माॅनिटर सर्वर मेंटेनन्ससाठी ४० मिनिटे बंद ठेवावा लागणार असलेने राज्यातील लोकल सर्वर वरील तालुके / जिल्हे वगळता SDC / NDC /BSNL वरील सर्व जिल्हे आज रात्री १०.०० ते ११.०० या वेळेत बंद राहतील . पुणे जिल्हा वगळता इतर सर्वांना रात्री ११.०० पासून पुढे काम करता येईल उद्या स.११.०० ते ५.०० या कालावधीत NDC वरील सहा जिल्हे ( औरंगाबाद , लातूर, नांदेड , नंदूरबार , यवतमाळ व परभणी ) बंद राहतील सदरची सुचना सर्व वापरकर्ते यांचे पर्यंत पोहोचवावी आपला रामदास जगताप दि २७.७.२०१८

Comments

Archive

Contact Form

Send