रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

VPN account साठी तलाठी/मंडळ अधिकारी यांचे पदनामाने ई मेल आय. डी. तयार करणेबाबत

क्रमांक रा.भू.अ.आ.का.4/ VPN account /2018 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख ( म.राज्य ) पुणे यांचे कार्यालय पुणे दिनांक 27/07/2018 प्रति, उपजिल्हाधिकारी तथा डीडीई ( सर्व ) विषय - VPN account साठी तलाठी/मंडळ अधिकारी यांचे पदनामाने ई मेल आय डी तयार करणेबाबत संदर्भ- दिनांक 27/07/2018 च्या व्हिडिओ कॉन्फरन्समधील सुचना महोदय, सध्या ई फेरफार प्रकल्पांचे कामकाज फोर्टीक्लायंट VPN account वापरून सुरू आहे तथापी लवकरच आपल्याला त्या ऐवजी NIC चे Cisco VPN account वापरून कामकाज सुरू करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक तलाठी व मंडळ अधिकारी यांचा स्वतंत्र ई मेल आय डी असणे आवश्यक आहे त्यासाठी सजा निहाय / मंडळ निहाय ई मेल आय डी तयार करणेसाठी राज्यभरात एकाच कार्यपद्धती अवलंबिणेत यावी . तलाठी यांच्या सझा व अमादल अधिकारी यांच्या मंडळ मुख्यालयाचा 6 अंकी L G Code ( LOCAL GOVERNMENT DIRECTORY) वापरून तयार करण्यात यावेत. या ई मेल आय डी सह खालील नमुन्यातील अचूक ई मेल आयडी, मोबाईल नं. व सेवार्थ आय. डी. सह माहिती बुधवार दि.01/08/2018 पूर्वी इकडे पाठवावी. Sr.No. Name Sevarth ID Designation Office email ID Mob.No. १) तलाठी यांचे email ID तयार करताना talathi.six digit LG code @gmail.com २) मंडल अधिकारी यांचे email ID तयार करताना co.six digit LG code @gmail.com ३) डीबीए /नायब तहसिलदार यांचे email ID तयार करताना dba.six digit LG code @gmail.com आपल्या जिल्ह्यातील गावांची यादी six digit LG code नं.सह सोबत आपल्या मेल वर पाठविली आहे. यांचा वापर करून ई मेल आयडी तयार करण्यासाठी फक्त तलाठी सजा मुख्यालयाच्या गावाचा six digit LG code वापरावा तसेच मंडल अधिका-यांचा ई मेल आयडी तयार करताना महसूल मंडळाच्या मुख्यालयाच्या गावाचा six digit LG code वापरावा. आपली अचूक माहिती वेळेत उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी. आपला (रामदास जगताप) उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प , जमाबंदी आयुक्त कार्यालय , पुणे

Comments

  1. Sir please share your email id so I can send my query
    My id is pote.sanjay123@gmail.com
    Whatsapp app number is 9152718963

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send