एकसमान परिणाम असलेले फेरफार एकाच वेळी मंजूर करण्याची सुविधा
मंडल अधिकारी यांचे ई – फे रफार आज्ञावली लोगिन ला एकसमान परिणाम होणाऱ्या फेरफार प्रकार
करीता एकाच वेळी प्रमाणीकरण करणे कररता सुविधा देणेत आलेली आहे परंतु त्याचा वापर करणे बाबत
अनभिज्ञता दिसून येत आहे. तरी सदर सुविधा वापर करणे बाबत कार्यपद्धती खालील प्रमाणे.
१) एक फेरफार अनेक गट/सर्वे प्रमाणीकरण DASHBOARD वर CLICK केले नंतर आपणास गाव निवडले नंतर
गावा मध्ये प्रमाणीकरणा कररता उपलब्ध असणारे एकसमान परिणाम होणार असणारे फेरफार
प्रकार ( इकरार, बोजा, बोजा कमी, गहाणखत , वारस) निवद्नेस उपलब्ध असतील.
२) फेरफार निवडले नंतर आपणास तनवडा करून सर्वे चे पुर्वालोकन करून पूर्वावलोकन शेरा भरायचा आहे .
३) फेरफार मधील सर्व सर्वे क्रमांकाचा पूर्वावलोकन शेरा भरून पडताळणी सूची भरून साठवा करा .
४) फेरफार प्रमाणित करणे/फेरफार नामंजूर करणे पर्याय वापरावा.
ह्या सूचना सर्व मंडळ अधिकारी यांचे निदर्शनास आणाव्यात
आपला
रामदास जगताप
दि.१९.७.२०१८
Comments