SEMINAR ON TITLE INSSURANCE AT NIA, PUNE DATE 16.06.2018
नमस्कार मित्रांनो ,
आज एका वेगळ्या विषयावर झालेल्या सेमिनार ला नॅशनल इंशूरन्स अॅकॅडमी , बालेवाडी , पुणे येथे हजर राहण्याचा योग आला . टायटल इंशूरन्स या विषयावर मा. श्री. गौतम चटर्जी चेअरमन महारेरा , मा. श्री चोकलिंगम सर जमाबंदी आयुक्त म. रा. , मा. श्री अनिल कवडे सो IGR , न्यू इंडिया ॲशुरंस चे एम डी श्री नरंबूनाथन व NIA चे संचालक सुशोभन सरकार यांनी महारेरा कडे नोंदणी केलेल्या प्रकल्पांसाठी व इतरही डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी टायटल इंशूरन्स या विषयावर बहुमोल मार्गदर्शन केले .मा. जमाबंदी आयुक्त सो यांनी लॅन्ड टायटल बाबत नविन प्रस्तावित विधेयका बाबत मार्गदर्शन केले . डिजीटल इंडियाच्या याजगात अनेक नविन विचार समोर येत आहेत . ती काळाची गरज म्हणून आपण स्वीकारली पाहिजेत .
NIA पुणे चा अत्यंत चांगला कॅंपस पाहण्याच्या योग त्यामुळे आला.
Thanks to NIA Pune team for nice organisation of seminar
रामदास जगताप
दि. १६.०६.२०१८
Comments