रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

CLOUD टेस्टिंग बाबत पूर्वतयारी बैठक . दि.१५.०६.२०१८

नमस्कार मित्रांनो , आपल्या प्रकल्पाची पुढची दिशा ठरवणारी बैठक आज NIC पुणे येथे झाली . शासन धोरणाप्रमाणे ( CLOUD POLICY) ई फेरफार प्रकल्प व आय सरिता प्रकल्प CLOUD वर स्थानांतरीत करणेत येणार आहे त्यासाठी आवश्यक बाबींवर चर्चा करून परभणी जिल्ह्यात पुढील आठवड्यात CLOUD वर टेस्टिंग ( PROOF OF CONCEPT) करणेचे निश्चित करणेत आले . ESDS SOFTWARE SOLUTIONS PVT. LTD. या शासनाने ENPANNEL केलेल्या AGENCY च्या GOVERNMENT COMMUNITY CLOUD (GCC) वर परभणी जिल्ह्याचा DATA MIGRATE करून पुढील आठवड्यात POC सुरु करणेत येईल . या POC मधील निष्कर्षाच्या आधारे CLOUD AGENCY निश्चित करून ई फेरफार प्रकल्प GCC वर स्थानांतरीत करून कामकाज सुरु होताच प्रकल्प गतिमान होण्यास मदत होईल असा विश्वास वाटतो . आपला रामदास जगताप दि.१५ जून ,२०१८

Comments

Archive

Contact Form

Send