PDE MODULE साठी नाव सुचविणे बाबत .
नमस्कार मित्रांनो ,
आपल्या सर्वांकडे फेरफार घेण्यासाठी जे अर्ज खातेदार यांना करावे लागतात त्यांना सदरचे अर्ज ONLINE करता यावेत यासाठी PDE MODULE म्हणजेच PUBLIC DATA ENTRY MODULE विकसित करणेत येत आहे त्यामुळे फेरफार अर्ज ONLINE दाखल करणेची सोय जनतेला उपलब्ध होईल या शिवाय तलाठ्याला फेरफार घेण्यासाठी DATA ENTRY करण्याचा त्रास कमी होऊन आपले काम गतीन करण्यास मदत होईल . या MODULE टेस्टिंग लवकरच करणेत येईल . या PDE MODULE आकर्षक व अर्थपूर्ण नाव सुचवावे ही विनंती
आपला
रामदास जगताप
दि २०.६.२०१८
Comments