रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

सर्वर बंद च्या काळातील नोटीस बजावल्याच्या तारखा व हरकतीचा तपशील भरण्याची सुविधा दि २०.६.२०१८

नमस्कार मित्रांनो , दिनांक २८ मे,२०१८ पासून SDC तील MONITOR SERVER मध्ये काही काळ तांत्रिक बिघाड झाल्याने ई फेरफार प्रणाली बंद होती त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील काही तलाठ्यांना फेरफाराची नोटीस बजावल्याची तारीख व हरकतीचा तपशील भारता आला नसेल व आता मुदत संपून गेली असल्याने भरता येत नसेन त्यांचे साठी आज्ञावालीख तीन दिवसासठी थोडी शिथीलता दिली आहे . शनिवार दिनांक २३.६.२०८ पर्यंत आपल्याला हवी असेल ती तारीख ( नोटीस ची पोहोच व हरकत प्राप्त झाली असल्यास हरकत अर्जाचा दिनांक ) आज्ञावलीत भरता येईल . मात्र ही सवलत फक्त SDC वरील जिल्ह्यांना फक्त शनिवार पर्यंत वापरता येईल . सदरची सूचना सर्व तलाठी , मंडळ अधिकारी यांचे निदर्शनास आणावी हि विनंती . रामदास जगताप , राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प दिनांक २०.०६.२०१८

Comments

Archive

Contact Form

Send