रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

तेरा जिल्ह्यामधील ई फेरफार चे काम चालू झाले बाबत

नमस्कार मित्रांनो , मागील काही दिवसापासून बंद असलेले ई फेरफार चे काम चालू झाले आहे १. Jalna २ Ahmednagar, ३ MSD(mumbai), ४ Pune, ५ Amravati, ६ Beed, ७ Jalna, ८ Palghar, ९ Bhandara, १० , Buldhana, ११ Hingoli, १२ Wardha, १३ Washim या जिल्ह्यांसाठी 1. edit 2. eferfar2beta 3. ocu 4. ocubacklog 5. ODC 6. ODBATool 7. odu2beta 8. OPG 9. reedit यासुविधा चालू केल्या आहेत . तपासून feedback द्या आपला रामदास जगताप दि .४/६/२०१८ २.३० वा

Comments

Archive

Contact Form

Send