परभणी जिल्हा टेस्टिंग बाबत
नमस्कार मित्रांनो ,
आज पासून आपण नवीन GOVERNMENT COMMUNITY CLOUD (GCC) वर परभणी जिल्ह्याचा DATA MIGRATE करून टेस्टिंग साठी सुरुवात केली आहे . परभणी जिल्ह्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार व तहसीलदार यांने आपल्याला दिलेल्या नवीन VPN ACCOUNTS चे USER NAME व PASSWORD वापरून आपल्याला कळविलेल्या URL वापरून टेस्टिंग सुरु करावे व FEEDBACK द्यावा
आपला
रामदास जगताप
दि. २६.६.२०१८
Comments