रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

पाच पेक्षा कमी गावे D3 साठी शिल्लक राहिली असलीतरी होणार प्रख्यापण व डिजिटल स्वाक्षरी

नमस्कार मितांनो , आज पासून USER CREATION मध्ये बदल करून जरी आपल्या तालुक्यातील १/२ गावे घोषणापत्र ३ झाली नसतील तरी ( ५ गावा पेक्षा कमी शिल्लक गावे ) तहसीलदार यांना USER CREATION मधून तेवढी गावे वगळून प्रख्यापण आदेश काढता येईल व या गावामध्ये DSP चा वापर करून ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करता येतील अशी सुधारणा करणेत आली आहे व ती https://10.187.203.134/uc_d3/frmverify.aspx ही URL वापरून प्रख्यापण आदेश काढता येतील व त्या नंतर DSP वापरून डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ चे काम सुरु करता येईल . आपला रामदास जगताप दि.१५.५.२०१८

Comments

Archive

Contact Form

Send