रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

नवीन Active X download करून install करणे बाबत...दि.१६.५.२०१८

नमस्कार मित्रांनो , आपणास बऱ्याच ठिकाणी data signing करताना Active X control उपयोगात आणावे लागते . जुन्या Active X control मुळे काही वेळा data signing मध्ये error येत होता . आत्ता त्यासाठी nic कडून सर्व सुविधा साठी एकाच Active X तयार करून तो डाउनलोड करण्यासाठी आज उपलब्ध करून दिला आहे विषय : Active X download करून install करणे बाबत... त्यासाठी खालील प्रमाणे कार्यवाही करावी . आपले computer मधील जुने Active-X uninstall करावेत. त्या करिता CONTROL PANAL मधील Programs and features मध्ये "signature" नाव शोधून त्यावर डबल क्लिक करा. आलेल्या मेसेज वर "yes" क्लिक करावे. CONTROL PANAL मधून install असलेले Active X REMOVE होईल. आता आपले मशिन RESTART करावे व त्यानंतर प्रथम https://10.187.203.134 या साईट वर लोगिन करून Active-X या बटणवर क्लिक करून आपला जिल्हा निवडून Download करून घ्यावेत. नविन डाऊनलोड केलेले Active-X (signature) install करून संगणक करून तलाठी लोगिनने काम सुरु करावे. सदर Active-X (signature) (eFerfar, ODU, Edit and Re-Edit) तसेच नवीन DSP या दोन्हीसाठी काम करेल. Download केलेले Active-X (signature) दि १५ मे, २०१८ किंवा दि १६ मे, २०१८ चे आहे कि नाही?, याची खात्री आपण करावी . आपला रामदास जगताप दिनांक १६.५.२०१८

Comments

Archive

Contact Form

Send