ई फेरफार मध्ये दि. १८.५.२०१८ पासून दिलेल्या सुविधा
नमस्कार मित्रांनो ,
ई फेरफार प्रणाली मध्ये दि. १८.५.२०१८ पासून सुधारना करून खालील सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत .
तपासून FEEDBACK द्यावा .
१. अपाक नाव कमी करणे , एकुम्या कमी करणे , राज्पात्राने नावात बदल ---मध्ये तलाठी लॉगीन ला पूर्वावलोकन योग्य दिसत होते मात्र मंडळ अधिकारी लॉगीन ला पूर्वावलोकन योग्य दिसत नव्हते . यात सुधारणा करणेत आली आहे .
२. फेरफार प्रमाणित करताना / केल्या नंतर error of can not find table0 हा ERROR येत होता . त्यात सुधारणा केली आहे .
३. सामान्य फेरफार मध्ये भोगवटादार सदरी केलेली माहिती साठवा केल्यानंतर " transacted area greater than 7/12 area" येणार हा ERROR येणार नाही .
४. फेरफार कक्षा मध्ये अक्षरी ७/१२ (blank numeric pin issue) साठी आता ERROR येणार नाही .
५. कृषक व अकृषक क्षेत्र दुरुस्ती सुविधे मध्ये दुरुस्ती करून दुबार दुरुस्ती होणार नाही अशी सुधारणा करणेत आली आहे .
६. मयताचे नाव कमी करणे या फेरफार प्रकारामध्ये प्रमाणित करताना holder detail primary key error येणार नाही .
७. नमुना ९ नोटीस मध्ये खातेदारांचे नाव भरताना SPECIAL CHARACTER घेतले जाणार नाहीत.
८. खातेदारांची माहिती हा अहवाल तयार करताना VILLAGE PROCESSING करण्याची गरज नाही ( अहवाल तयार करतानाच INTERNALLY VILLAGE PROCESSING होणार ).
९. SKN TKN दुरुस्ती मध्ये सुधारणा करणेत आली आहे .
१०. आत्ता फक्त पोट खराब क्षेत्र असलेल्या ७/१२ चे देखील गाव न. नं.८अ ( खाते उतारा )तयार होणार .
११. सर्वे नंबर अदलाबदल फेरफार मध्ये ईतर फेरफार मध्ये योग्य फेरफार क्रमांक येणार .
१२. काही अकृषिक ७/१२ चा ८ अ मध्ये दिसणारे चुकीचे क्षेत्र ( डबल ) आत्ता बरोबर दिसेल .
१३. अनोंदनीकृत फेरफारामध्ये काही हक्कसोड पत्राच्या फेरफाराने येणारे चुकीचे क्षेत्र परिणाम आत्ता योग्य दिसेल .
१४. मयताचे नाव कमी करणे या मध्ये पूर्वावलोकन मध्ये शून्य क्षेत्र आता येणार नाही .
वरील प्रमाणे सुधारणा करून दि. १८.५.२०१८ पासून SDC वरील सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत व लवकरच BSNL CLOUD व लोकल सर्वर वरील जिल्ह्यांना उपलब्ध करून देणार .
रामदास जगताप
दि. २२.५.२०१८
Eferfar2beta release points – 18/05/2018
1. Apak naav kami karane, E.ku.me kami karane, Rajpatrane navat badal :The effects on preview of 7/12 before saving , at talathi end are correct. But the effects on preview of 7/12 at Circle Officer ends are not correct. Modify the code to correct these bugs.
2. On certification of error of can not find table0 error : bug fixed
3. In samany ferfar , in bhogavatadarachi mahiti sections 'Mahiti Sathava' button error message " transacted area greater than 7/12 area" . Bug fixed.
4. handled akshari 7/12 in mutation cell (blank numeric pin issue)
5. Development for exlusive locking for na and non - NA area change mutation to avoid area duplication.
6. handled holder detail primary key error while certification of Maytache nav kami karne mutation
7. Added validation to restrict spectial chraracter while enter notice names
8. Development for internal village processing while generating “khatedarachi mahiti” report, now there is no need of village processing before report generation.
9. solution is given in SKN-TKN durusti
10. Solved report 8a area display issue for survey having only potkharaba.
11. Now history mutation number is maintained properly while survey exchange mutation certification.
12. Report 8a area duplication issue is now solved.
13. Solved area duplication issue of non registered hakk sod mutation
14. Solved issue of area shows 0 in preview of maytache nav kami karne mutation
सर....
ReplyDeleteवरील प्रोब्लेम बरेसे सोडवण्यात आले आहे. त्या करिता सर्वप्रथम आपले धन्यवाद..
1) नमुना ९ नोटीस मध्ये खातेदारांचे नाव भरताना SPECIAL CHARACTER घेतले जाणार नाहीत. आजून हि घेत नाही plz