रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

BSNL CLOUD वरील जिल्ह्या साठी ACTIV X DATA SIGNING COMPONENT बाबत

नमस्कार मित्रांनो , महत्वाची सूचना चंद्रपूर जिल्हा BSNL CLOUD सर्वर वर स्तानांतरीत केला असलेने या जिल्ह्यातील सर्व तलाठी , मंडळ अधिकारी यांनी जुना ACTIV X DATA SIGNING COMPONENT UNINSTALL करावा व BSNL CLOUD नवीन ACTIV X DATA SIGNING COMPONENT डाउनलोड करून INSTALL करून LAPTOP RESTART करूनच DATA SIGNING व DSP चे काम करावे . ह्या सूचना सर्व वापरकर्ते यांचे पर्यंत पोहोचवाव्यात . आपला रामदास जगताप दि. २४.५.२०१८

Comments

Archive

Contact Form

Send