रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा .

नमस्कार मित्रांनो , आपल्या सर्वांना होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा आपणसर्व अत्यंत मेहनत घेऊन ७/१२ तील त्रुटी दूर करण्यासाठी करत असलेल्या कामासाठी शुभेच्छा कामाची गुणवत्ता हिच आपल्यासाठी महत्वाची आहे . आपला रामदास जगताप .पुणे

Comments

Archive

Contact Form

Send