रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

तलाठी मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार (DBA) , तहसीलदार व DDE स्थरावर सूची २ (INDEX २ ) पाहण्याची सोय उपलब्ध करून देणे बाबत

नमस्कार मित्रांनो , ई फेरफार प्रणाली मध्ये तलाठी मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार (DBA) , तहसीलदार व DDE स्थरावर दुय्यम निबंधक यांचेकडे नोंदणी झालेल्या दस्तांची सूची २ (INDEX २ ) पाहण्याची सोय उपलब्ध करून देनेत आली आहे . आज ती पुणे जिल्ह्यासाठी दिली असून लवकरच ती सर्वाना उपलब्ध करून दिली जाईल . रामदास जगताप

Comments

Archive

Contact Form

Send