दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जावो ह्याच मनोकामना...!
आपल्या हातून या वर्षी एक मोठे काम जनतेसाठी पूर्ण व्हावे हीच सदिच्छा
रामदास जगताप , उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय , पुणे
Comments