ODC व RE EDIT मध्ये आज पासून सर्वांना वापरण्यासाठी दिलेल्या नवीन सुधारणा ......दिनांक २०.९.२०१७
नमस्कार मित्रांनो ,
ODC मध्ये आज पासून सर्वांना वापरण्यासाठी दिलेल्या नवीन सुधारणा ......
1. SPACE मुळे तयार झालेली खातेदारांची दुबार नावे काढणे To Remove Name duplicates (duplicates due white space character in name)
2. BLANK खातेदारांची नावे असलेला अहवाल २७ व अशी नावे काढण्याची सुविधा -- Identification and removal of Blank Khatedar names : Report No. 27 is given for empty names (khata exists with one or more khatedars names are empty) and provision to remove the same.
अहवाल २७ तालुका समरी अहवाल व तलाठी समरी अहवाल मधेही दिसणार -
Same are also being reflected in Taluka Summary Report and Talathi Summary Report and in refresh activity
RE-EDIT मध्ये नव्याने केलेली सुधारणा -
Development of New Facility in Re-Edit
1.यापूर्वी घोषणापत्र१,२,३ झालेल्या गावांची घोषणापत्र पाहण्यासाठी RE EDIT घोषणापत्र अहवाल पाहावा .-- Facility to view Declaration I, II and III for those villages which have completed the corresponding activity is provided under "Re-Edit Ghoshana Patra Ahwal".
घोषणापत्र २ करण्यापूर्वी SPACE मुळे तयार झालेली खातेदारांची दुबार नावे काढणे व BLANK खातेदारांची असलेली नावे काढणे (अहवाल २७ ) बंधनकारक करणेत आले आहे .
These 2 reports (name duplicates due to white space and removal of blank names) are made mandatory during Declaration II
रामदास जगताप ,
उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
ई फेरफार प्रकल्प
Comments