data signing साठी नवीन जिल्हानिहाय active x डाउनलोड सुविधा देणे बाबत (District wise New Activex Download Facility )
नमस्कार मित्रांनो
data signing साठी नवीन जिल्हानिहाय active x डाउनलोड सुविधा देणे बाबत
https://10.187.203.134 हि लिंक वापरावी
नवीन DATA SIGNING COMPONENT -ACTIVX इन्स्टॉल करण्यापूर्वी जुने ऍक्टिव्ह X UNINSTALL करावे .
त्यासाठी आवश्यक ते टप्पे समजण्यासाठी सोबतचे DOCUMENT पाहावे .
डाउनलोड करताना सर्वांनी एकदम न करता थोड्या तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी करून पाहावे , सर्व व्यवस्थित चालू झाल्या नंतर इतरांनी डाउनलोड करून इन्स्टॉल करावे .
हि सुविधा उद्यापासून दिनांक १५ सप्टें ,२०१७ पासून उपलब्ध होईल त्यामुळे ODU अंमल , फेरफार मंजुरी तात्काळ होऊन डेटा SIGNING देखील जलद होऊन गती वाढण्यास मदत होईल
रामदास जगताप
उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
( Activex download is now made available on https://10.187.203.134 Landing Server
Pl see attached document for details
Before installing the new component after downloading, the existing component will have to be uninstalled by each user.
Detailed steps are given in attached document. Pl send the document to all users.
Pl ask only few users to do the download and testing initially for each district. If all is well, rest users may be asked to follow up.)
Comments