RE EDIT मधील आजच्या नवीन सुधारणा दि . १९/८/२०१७
RE EDIT मधील आजच्या नवीन सुधारणा दि . १९/८/२०१७
RE EDIT मोड्यूल मध्ये घोषणापत्र देण्यामध्ये मूलभूत बदल करण्यात आला आहे
घोषणापत्र १-RE EDIT मोड्यूल मध्ये खात्याशी संबंधित सर्व काम पूर्ण केले नंतरच घोषणापत्र १ तलाठ्याने देणे आवश्यक आहे .
घोषणापत्र २ -RE EDIT मोड्यूल मध्ये स न. अथवा गट नं बाबत संबंधित सर्व काम पूर्ण तलाठयाने पूर्ण केल्या नंतरच घोषणापत्र २ नायब तहसीलदार यांनी देणे आवश्यक आहे .
घोषणापत्र ३ -RE EDIT मोड्यूल मध्ये स न. अथवा गट नं बाबत संबंधित सर्व काम पूर्ण तलाठयाने पूर्ण केल्या नंतरच घोषणापत्र ३ साठी नायब तहसीलदार यांनी माहिती भरले नंतर तहसीलदार यांनी घोषणापत्र ३ देणे आवश्यक आहे .
या सुधारणा करून आज पुणे , कोल्हापूर व जळगाव जिल्ह्यात UAT साठी दिले आहेत
रामदास जगताप
Comments