आदिवासी खातेदारांच्या वर्ग १ जमिनींबाबत व अहवाल २५ निरंक करणे बाबत -

आपल्या गावात ज्या जमिनी आदिवासी खातेदारांच्या आहेत व वर्ग २ च्या शासनाकडून मिळालेल्या आहेत त्या सुधारित गाव नमुना नं . १ (क ) मध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहेत त्या प्रमाणे कार्यवाही करावी मात्र आदिवासी खातेदारांच्या ज्या जमिनी वर्ग १ च्या म्हणजे स्व मालकीच्या / खरेदीच्या आहेत त्या जमिनी वर्ग १ च ठेवाव्यात त्या वर्ग २ करून गाव नमुना नं १(क ) मध्ये घेणेत येऊ नयेत तथापि या ७/१२ वर इतर हक्कात " आदिवासी खातेदार म . ज . म . अधिनियम १९६६ चे कलाम ३६, ३६(अ ) च्या अधीन " असा शेरा कायम ठेवणेत यावा यावा . या बाबत शासन लवकरच सुधारित सूचना काढील असे सांगण्यात आले आहे .
जर आपण यापूर्वी हे गट १(क ) मध्ये घेतले असल्यास ते ए फेरफार मधील " नियंत्रित सत्ता प्रकारच्या नोंदी " हा पर्याय वापरून कमी करणेत याव्यात व त्यास डी बी ए यांनी १(क ) व्यवस्थापन द्वारे मान्यता द्यावी . अशा पद्धतीने अहवाल २५ निरंक करून च घोषणापत्र २ करणेत यावे

Comments