ई-पीक पाहणी मोबाईल अॅपव्दारे पिकांच्या नोंदी घेणे च्या कार्यक्रमाचा सिल्लोड तालुक्यात शुभारंभ - महसूल राज्य मंत्र्यांची उपस्थिती
ई-पीक पाहणी मोबाईल अॅपव्दारे पिकांच्या नोंदी घेणे शेतकरी हिताचे : अब्दुल सत्तार
टाटा ट्रस्टच्या सहकार्याने राज्याच्या महसूल विभागाने अत्याधुनिक पद्धतीने मोबाइल अॅपद्वारे ई-पीक पाहणी केली जाणार आहे. या पथदर्शी प्रकल्पात जिल्ह्यातील सिल्लोड, तालुक्याची निवड करण्यात आली असून,
कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पिकांची किती पेरणी झाली आहे? प्रत्यक्ष उत्पादन किती होणार आहे? नैसर्गिक आपत्ती झाल्यास पिकांचे नुकसानीचा अंदाज करणे यासाठी या अँपची मदत होणार आहे. कोणत्याही शेतक-याने आपले शेतात कोणते पिक घेतले आहे त्याची माहीती त्या पिकाच्या फोटोसह या मोबाईल अँपद्वारे थेट तलाठ्याकडे आँनलाईन पाठविता येणार आहे. यासाठी शेतक-याला सक्षम करणारा प्रकल्प आहे. ई-पिक पाहणी केल्याने शेतक-याना पिक कर्ज मिळणे, पिक विमा भरणे, पिक नुकसान भरणे, आधारभूत किमतीवर पिक उत्पादनाची खरेदी व शासनाच्या शेतक-यासाठीचा योजनांचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे. त्यामुळे सिल्लोड तालुक्यातील सर्व शेतक-यानी या प्रकल्पाचा लाभ घ्यावा असे आवाहन नामदार अब्दुल सत्तार, राज्यमंञी महसूल यांनी केले आहे.
या पीक पाहणीच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. मराठवाड्यातील सिल्लोड ,सेलू तालुक्याची पथदर्शी प्रकल्पात निवड करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी मा.ना. श्री.अब्दुल सत्तर राज्यमंत्री महसूल,ग्रामविकास,खार जमीन विकास,विशेष सहाय्य बेंदरे यांच्या संकल्पेनेतून सुरुवात करण्यात येत आहे. राज्याचे प्रकल्प सल्लागार ई पीक पाहणी मा.श्री.नरेंद्र कवडे, मा.श्री.संभाजी कडू पाटील , मा.श्री.रामदास जगताप उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प , मा.जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली ई-पीक पाहणी प्रकल्प राबवण्यात येत असून, संबंधित तालुक्यातील महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना ई पीक पाहणीसंदर्भात प्रशिक्षण टाटा कन्स्ट्रशीचे टीम यांनी तलाठी, कृषी सहायक यांना देण्यात आले आहे
सिल्लोड तालुक्यातील पिकांचे नमुने या अॅपवर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे शेतक-यांकडून घेतल्या जाणा-या पिकांची अचूक स्थिती सध्या वापरल्या जाणा-या पध्दतीमुळे कृषी व महसूल विभागाकडे प्राप्त होत नाही. त्यामुळे कोणत्या पिकांची किती पेरणी झाली किती ?उत्पादन किती होईल? , कोणत्या भागातील पिकांचे दुष्काळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झाले? ,याबाबतची माहिती शासनाला उपलब्ध होत नाही. परंतु,राज्य शासनाने मोबाईल अॅपद्वारे ई-पिक पाहणी अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील सहा तालुक्यातील पिकांच्या नोंदी या अॅपवर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शेतक-यांनी पेरलेल्या पिकांची आणि पिकांच्या स्थितीची नोंद तलाठी कार्यालयात ठेवली जाते.एका तलाठ्याकडे ८ ते १० हजार गट असतात.त्यामुळे एका तलाठ्याला सर्व ठिकाणी जावून पिकांची नोंद करणे शक्य होत नाही.परिणामी शासनाकडे पिक परिस्थितीची खरी माहिती उपलब्ध होत नाही.परिणामी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानी खरी माहिती प्राप्त होत नाही.त्यामुळे अत्याधुनिक पध्दतीने मोबाईल अॅपद्वारे ई पीक पाहणी केली जाणार आहे. जीपीएस प्रणालीचा वापर करून फोटो संबंधित पिकाचे छायाचित्र मोबाईल अॅपवर अपलोड करण्यात येणार आहे. स्वत: शेतकरी हे अॅप डाऊनलोड करून त्यावर पिकांच्या नोंदी करू शकेल.
राज्य शासनाला टाटा ट्रस्टतर्फे हे मोबाईल अॅप विकसित करून दिले आहे. तलाठी कार्यालयाकडून शेतक-यांना नोंदणी बाबत मार्गदर्शन केले जाईल. शेतक-यांनी नोंदविलेल्या माहितीची तपासणी तलाठी करतील. त्यानंतर संबंधित माहिती 7/12 मध्ये समाविष्ठ होईल. परिणामी शासनाला खरी आणि अचूक माहिती प्राप्त होईल. त्यामुळे कोणत्या पिकांची पेरणी किती क्षेत्रावर झाली आहे.त्यातून किती उत्पादन मिळू शकेल. त्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. या संदर्भातील नियोजनपूर्व निर्णय घेणे शासनाला शक्य होईल.
टाटा ट्रस्ट तर्फे ई-पिक पाहणी मोबाईल अॅप तयार करून दिले आहे. त्याद्वारे सिल्लोड तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकांच्या नोंदी उद्यापासून केल्या जाणार आहे. अशी माहिती उपविभागीय अधिकारी श्री.ब्रिजेश पाटील यांनी दिली यावेळी ई-पिक पाहणीचे महत्व व कार्यपध्दती तसेच 7/12 संगणकीकरण मधील अडीअडचणी बाबत मा.श्री.रामदास जगताप उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प यांनी मार्गदर्शन केले. सेलू तहसीलदार बालाजी कशेवाळे यांनी तालुक्यातील परिस्थितीचे येणाऱ्या अडचणी कशा सोडविण्यासाठी परिपूर्ण मार्गदर्शन केले यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी प्रबोध चव्हाण तहसीलदार सिल्लोड श्री.रामेश्वर गोरे तहसीलदार सोयगाव श्री.प्रवीण पांडे, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे तालुका कृषी डाँ गणेश देसाई, औरंगाबाद विभाग सन्वयक, ई-फेरफार प्रकल्प,पुणे अधिकारी दिपक गवळी, नायब तहसीलदार श्री.संजय सोनवणे,किरण कुलकर्णी,पठाण मंडळ अधिकारी, तलाठी,कृषी सहाय्यक, हे उपस्थित होते.

As stated by Stanford Medical, It's in fact the one and ONLY reason this country's women live 10 years more and weigh 42 lbs lighter than us.
ReplyDelete(And actually, it is not related to genetics or some secret-exercise and absolutely EVERYTHING to do with "HOW" they eat.)
BTW, I said "HOW", not "what"...
TAP on this link to see if this easy quiz can help you discover your true weight loss potential
If you're trying to lose kilograms then you need to start following this brand new personalized keto meal plan.
ReplyDeleteTo create this keto diet, licensed nutritionists, personal trainers, and professional cooks united to develop keto meal plans that are productive, convenient, price-efficient, and enjoyable.
Since their first launch in early 2019, 100's of people have already remodeled their body and health with the benefits a professional keto meal plan can provide.
Speaking of benefits: clicking this link, you'll discover 8 scientifically-certified ones provided by the keto meal plan.