रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

नागपूर विभागातील जिल्हास्थरीय व तालुका स्थरीय कार्यशाळा दि १३ व १४ दिसेंबर २०१९


नमस्कार मित्रांनो ,

ई फेरफार प्रणाली प्रशिक्षण कार्यक्रम – नागपूर अमरावती विभाग दौरा कार्यक्रम



दि १३ व १४ डिसेंबर २०१९ या कालावधीत नापुर विभागातील सर्व जिल्ह्यातील जिल्हास्थरीय व तालुका स्थरीय मास्टर ट्रेनर्स ची प्रशिक्षण कार्यशाळा घेणेत आली
ई फेरफार प्रणालीबाबत जिल्हा मास्टर ट्रेनर्ससाठी विभागीय स्तरावर प्रशिक्षण  कार्यशाळा उपस्थिती गोषवारा
दिनांक १३/१२/२०१९ व १४/१२/२०१९
जिल्हा
डीडीई
जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी
उपविभागीय अधिकारी
तहसिलदार
सह जिल्हा निबंधक/दुय्यम निबंधक
नायब तहसिलदार
मंडळ अधिकारी
तलाठी
कनिष्ठ लिपिक
एकूण
नागपूर
०१
००
०५
११
०४
१४
१९
४३
०१
९८
वर्धा
००
०१
०३
०४
००
०६
१०
२७
०२
५३
भंडारा
००
०१
००
०६
००
०८
०७
०८
००
३०
चंद्रपूर
००
००
०५
१२
०१
१४
१३
०७
००
५२
गडचिरोली
०१
०१
०१
०८
००
०६
०९
२१
०५
५२
गोंदीया
०१
०१
०२
०६
००
०५
०४
२५
००
४४
एकूण
०३
०४
१६
४७
०५
५३
६२
१३१ 
०८
३२९


या कार्यशाळेचा लाभ उर्वरित कामकाज गुणवत्तापूर्वक पूर्ण करण्यासाठी होईल असा मला विश्वास वाटतो

आपला

रामदास जगताप
दि २१.१२.२०१९

Comments

Archive

Contact Form

Send