रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई पीक पाहणी मोबाईल ॲपचे गाव पातळीवरील शेतकरी यांचे प्रशिक्षणा बाबत

पिकपाहणीच्या नोंदी घेण्यासाठी  गाव नमुना १२ मध्ये दर्शविण्यासाठी  भ्रमणध्वनी ॲपद्वारे
                                       शेतकऱ्यानी  पाठविणेबाबत गाव पातळीवरील प्रशिक्षण वर्ग  .

                             

           उपरोक्त संदर्भीय विषयान्वये ई-पिक पाहणीची राज्यस्तरीय कार्यशाळा कृषी आयुक्तालयपुणे येथे दिनांक 02/02/2019 रोजी ठरल्या प्रमाणे  पथदर्शी प्रकल्प म्हणुन सहा महसुल विभागातील निवडलेल्या सहा तालुक्यामध्ये ई-पिकपाहणीचे मोबाईल ॲपद्वारे पिकपाहणी नोदंविण्याचे तालुकास्तरीय प्रशिक्षण खालीलप्रमाणे  आयोजित करण्यात निश्चित करणेत आले होते 
.क्र.
विभाग
जिल्हा
तालुका
दिनांक
1.
नाशिक
नाशिक
दिंडोरी
४ फेब्रुवारी, 2019.
2.
नागपूर
नागपूर
कामठी
फेब्रुवारी, 2019.
3.
अमरावती
अमरावती
अचलपूर
फेब्रुवारी, 2019.
4.
औरंगाबाद
औरंगाबाद
फुलंब्री
४ फेब्रुवारी, 2019.
5.
पुणे
पुणे
बारामती
फेब्रुवारी, 2019.
6.
कोकण
पालघर
वाडा
फेब्रुवारी, 2019.
               
त्या प्रमाणे तालुका स्थरावरील कार्यशाळे नंतर येत्या तीन दिवसात गाव पातळीवरील शेतकरी यांचे प्रशिक्षण वर्ग पूर्ण करावेत म्हणजे त्यानंतर तत्काळ काम सुरु करता येईल .




         .
                सदरच्या सूचना या सहा तालुक्यातील  सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणाव्यात ही विनंती.


       आपला विश्वासू,

     रामदास जगताप)
  राज्य समन्वयक-फेरफार प्रकल्प
  जमाबंदी आयुक्त कार्यालय (.राज्यपुणे.

Comments

Archive

Contact Form

Send