मास्टर ट्रेनर्स साठी ३ दिवसाचा निवासी प्रशिक्षण वर्ग
नमस्कार मित्रांनो ,
प्रत्येक जिल्ह्यातून एक तलाठी , एक मंडळ अधिकारी व एक DBA यां मास्टर ट्रेनर्स साठी ३ दिवसाचा निवासी प्रशिक्षण वर्ग यशदा पुणे येथे आयोजित करणेत आले आहे .
औरंगाबाद व नाशिक विभागाची कार्यशाळा ११ ते १३ फेब्रु या कालावधीत झाली त्यात काही जिल्ह्यांनी आपले प्रतिनिधी पाठवले नाहीत किंवा काहीनी DBA यांना न पाठवता SGY NT यांना पाठवले त्याचा काहीही उपयोग नाही .
कृपया पुढील आठवड्यात दि १८ ते २० व २१ ते २३ या कालावधीत आपली योग्य कर्मचारी व अधिकारी यांना पाठवावे
ही विनंती .
आपला
रामदास जगताप
दि १३.२.२०१९

Comments